omkar gramin vikas bahuuddeshiya sevabhavi sanstha - Qause

omkar gramin vikas bahuuddeshiya sevabhavi sanstha

Founding Year,
qause
qause
Specialization
slide

Meet the NGO

ओमकार ग्रामीन विकास बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था सोलनापुर ता पैठण जिल्हा औरंगाबाद येथे कार्यरत असुन आमच्या संस्थेने अनेक कार्यक्रम राबवले आहेत त्या पैकी पुढील प्रमाने
१)सन 2015 मध्ये आमच्या संस्थेने एकात्मीक आदिवासी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आदिवासी युवक / युवतींना रेशीम शेती ऊद्योग याचे प्रक्षीक्षन देन्यात आले त्या अंतर्गत अनेक युवक युवकींना ऊद्योगास चालना मिळाली
२)सन 2016 मध्ये आमच्या संस्थेने एकात्मीक आदिवासी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आदिवासी युवक / युवतींना मध गोळा करन्याचे प्रक्षीक्षन देन्यात आले त्या अंतर्गत अनेक युवक युवकींना ऊद्योगास चालना मिळाली
३)सन 2017मध्ये आमच्या संस्थेने एकात्मीक आदिवासी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आदिवासी युवक / युवतींना सी फ एल बनवन्याचे याचे प्रक्षीक्षन देन्यात आले त्या अंतर्गत अनेक युवक युवकींना ऊद्योगास चालना मिळाली


Facilities
Meet the Founder

कैलास गंगाधर खराद राहनार सोलनापुर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

Follow: qause qause

qause

No Images found.

No stories added.

qause CERTIFICATES

12A

Not uploaded yet.

80G

Not uploaded yet.

Tax

Not uploaded yet.

Events

No events uploaded yet.

Past Events

Click for more details in Events

  • No events uploaded yet.

Translate »